मानाचा सांस्कृतिक गौरव

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६
नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

यांना यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा केली.

पुरस्कार सोहळा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८४ व्या स्मृतिदिनानिमित्त २४ एप्रिल रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
नात्य गौरव उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी 'भूमिका' या नाटकाला 'मोहन वाघ पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येईल.
आयोजक मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, हृदयेश आर्ट्स आणि सकाळ मीडिया समूह.

इतर पुरस्कार विजेते:

या सोहळ्यात महेश काळे, सुबोध भावे, प्राजक्ता माळी आणि रवीना टंडन यांनाही विविध श्रेणींमध्ये गौरवले जाणार आहे.